कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध गो ग्रो मोअर शेअर मार्केट क्लासेसतर्फे उद्या, रविवारी सकाळी ११ ते १२ यावेळेत हॉटेल रेडियंट येथे (एस टी स्टँडजवळ) फ्री सेमिनार आयोजिला आहे. यात शेअर मार्केट म्हणजे काय, ते कसे करू शकतो, ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यावी. शेअर ट्रेडिंग फायद्याचे की तोट्याचे, ट्रेडिंगमधून शेअर मार्केट मधून रोज नफा कसा मिळवावा, आपला व्यवसाय अथवा नोकरी सांभाळूनसुद्धा शेअर मार्केटमध्ये कसा नफा मिळवू शकतो. यासंबंधी सर्व माहिती क्लासेसकडून दिली जाणार आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींनी ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लासेसच्या संचालिका रिटा सोनवणे यांनी केले आहे.नाव नोंदणीसाठी संपर्क मो.7030412712