आमच्याविषयी
समाजातील सर्वसामान्य घटकांना न्याय देणेकामी तसेच सामान्य प्रशासन सार्वजनिक विभाग,आरोग्य,सहकार, अर्थ व व्यापार अश्या विविध क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेऊन तो तळागाळातील जनतेपर्यंत पोचविणेचा आमचा उद्देश आहे.तसेच शोध पत्रकारितेच्या माध्यमातून विविध घटना तमाम जनतेच्या निदर्शनास आणून त्याला योग्य न्याय देणेकामी भूमिका निभावणे. समाजातील आर्थिक आणि दुर्बल घटक तसेच बालकल्याण व महिला सबलीकरण यासारख्या विषयांना बळकटी देण्याचे काम करण्याचा मानस
धीरज रुकडे
मुख्य कार्यकारी संपादक
22 वर्षे सामाजिक जीवनात सक्रिय.
भन्नाट न्युज
महाराष्ट्र राज्य