*दिनांक 02/02/2024 -कोल्हापूरचे नूतन जिल्हाधिकारी ( कलेक्टर ) श्री. अमोल येडगे साहेब यांना कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री. राहुल घाटगे (सरकार) राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नई दिल्ली) यांनी भारताच्या संविधानाची कॉपी देऊन करवीर नगरीमध्ये यांचे स्वागत केले, तसेच यावेळी अंबाबाई विकास आराखडा पूर्ण करून देणेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत श्री योगेश राणे, शशिकांत पाटील, असिफ मकानदार, जयदीप रानमाळे, सचिन खोपकर, विश्वनाथ पाटील, व इतर सदस्य उपस्थित होते !