कोल्हापूर दि 13:कोल्हापूर येथील यशवंत सहकारी बँकेच्या गैरकारभार विरोधात मनसे आंदोलन करणार असून सदर आंदोलनात बँकेने केलेल्या बोगस कर्ज, बेकायदेशीर नोकर भरती,आरक्षण डावलणे इत्यादी प्रकरणाची माहिती देऊन परवाना रद्दची मागणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे करण्यात आज करण्यात येणार आहे.