दिनांक 13:आपल्याकडे रोज फोडणीत मोहरी वापरली जाते .भारतातील काही प्रांतात मोहरीचे तेल स्वयंपाकासाठी वापरली जाते . मोहरी मध्ये असणाऱ्या फायटोकेमिकल्स मुळे स्नायूदुखी थांबते. संधिवातावर देखील मोहरी गुणकारी आहे. यात कॅन्सर प्रतिबंध करणारे घटक आहेत. स्कीन आणि केस उत्तम राहण्यासाठी मोहरी मदत करते. यातील सेलेनियम,मॅग्नेशियम जंतू संसर्गापासून वाचवतात. मधुमेही रुग्णांना मोहरी चांगली. छोट्याशा मोहरीचे गुण चकित करणारे आहेत.
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,ताराबाई पार्क ,
/सासने ग्राउंड जवळ ,कोल्हापूर/
7499891805