कोल्हापूर दि 5
पुण्यातील सुप्रसिद्ध ससून रुग्णालयात 31 डिसेंम्बर रोजी रात्री दारूची पार्टी झाल्याची तक्रार अजितदादा पवार यांच्याकडे आली.त्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांनी सदर रुग्णालयाच्या डीन ना सज्जड डाँ दिला असून असा प्रकार पून्हा न होण्याबाबत सूचना दिल्या.त्यामुळे शासकीय रुग्णालयात सुद्धा आता ओल्या पार्ट्या होऊ लागल्या आहेत हे दुर्दैवी आहे.त्यामुळे अश्या गोष्टींना पायबंद घालण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.