कोल्हापूर दि 30 सूर्यकांत वायदंडे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समीतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक विभाग पदी निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार करत असताना आंबेवाडी चे पहीले लोकनियुक्त सरपंच मा श्री सिकंदर का मुजावर साहेब अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती कोल्हापूर शहर अध्यक्ष रज्जत मुल्लानी डेंजर ग्रुप आंबेवाडी अध्यक्ष, महादेव कापसे सदस्य, जिय्याऊदीन अत्तार, रीयाजआगा , जमीर मुजावर, जयद मुजावर,सलील मुजावर, ,आदीनाथ कापसे , आदी उपस्थित होते ,सूर्यकांत वायदंडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ????????*