कोल्हापुर दि 31
महाराष्ट्रात तोंडली खूप प्रमाणात खाल्ली जात नाहीत. दक्षिणेत,गुजरात मध्ये खाल्ली जातात. तींडल्याचे लोणचे ही केले जाते. तोंडल्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 आणि बी 2 विपुल प्रमाणात आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. बीटा कॅरोटीन आहे, डोळे चांगले राहतात. व्हिटॅमिन सी आहे,प्रतिकारशक्ती वाढते. तोंडल्याचा glycemic index कमी असल्यामुळे मधुमेहींनी जरूर खावीत. यात भरपूर फायबर आहेत ,तसेच तोंडली metabolism वाढवतात. वजन लवकर कमी येते. तोंडली आहेत आरोग्यासाठी भली..
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक, ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ कोल्हापूर
7499891805