कोल्हापूर दिनांक 23 10 2023 रोजी शालेय मनपा क्रिकेट क्रीडा स्पर्धा 2023 24 प्रथम क्रमांक सेंट झेवियर्स हायस्कूल या स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक व प्रसिद्ध माननीय एलन फर्नांडिस सर यांचे मार्गदर्शनाखाली व हंड्रेड फादर यांचे आशीर्वाद लाभले तसेच सर्व पालकांच्या सपोर्ट लाभला सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा