अमेरिकेत खूप कमी लोक घालतात सोन्याचे दागिने; जाणून घ्या अमेरिकेतील सोन्याची किंमतअमेरिकेत खूप कमी लोक घालतात सोन्याचे दागिने; जाणून घ्या अमेरिकेतील सोन्याची किंमत
कोल्हापूर दि 18:America Gold Rates: भारत, पाकिस्तान किंवा दुबईमधील सोन्याच्या दराबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, परंतु तुम्हाला अमेरिकेत सोन्याचे दर काय आहेत हे माहित आहे का?प्रथम भारतातील सोन्याच्या दराबाबत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की अमेरिकेत सोनं स्वस्त आहे की महाग. तर, आज भारतात सोन्याचा दर 60 हजार 975 रुपये आहे.प्रथम भारतातील सोन्याच्या दराबाबत जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की अमेरिकेत सोनं स्वस्त आहे की महाग. तर, आज भारतात सोन्याचा दर 60 हजार 975 रुपये आहे.
त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 600 अमेरिकन डॉलर आहे, जी भारतानुसार सुमारे 49 हजार रुपये आहे.