कोल्हापूर दि 05
के जी च्या मुलापासून ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मोठ्या पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही समस्या असते. परीक्षेची भीती वाटणे , थकवा येणे, सेट बॅक येणे, अभ्यास करूनही मनात शंका येणे. अभ्यासात टाळाटाळ करणे, अभ्यास करायला लागले की झोप येणे, हातात पेपर पडला की ब्लँक होणे, ऐन वेळी गोंधळ उडणे अशा अनेक समस्यांवर डॉ. एडवर्ड बाख यांनी शंभर वर्षांपूर्वी शोधलेली स्क्लेरांथस, मिम्मुलस, हॉर्न बीम, ऑलिव्ह सारखी पुष्पौषधी उपयोगी पडतात. समस्या नाहीशी होते. कोणतेही साईड इफेक्ट नसतात.
काळजी घ्या स्वतःचील
व्ह युअर सेल्फ
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक , ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड जवळ कोल्हापूर
7499891805