कोल्हापूर: रिक्षाच्या भाड्यावरून
झालेल्या वादानंतरघाई- गडबडीत निघालेल्या रिक्षाच्या गार्डमध्ये साडी अडकल्याने रिक्षाचालकाने महिलेस सुमारे शंभर मीटर फरफटत नेले
.
गुरुवारी (दि. ६) दुपारी दीडच्या
सुमारास सायबर चौक ते माउली
पुतळा मार्गावर झालेल्या घटनेत मीना धनपाल साठे (वय ६२ पंत मंदिरा जवळ घरी आल्या. रिक्षाच्या भाड्यावरून त्यांचा रिक्षाचालकाशी किरकोळ वाद झाला त्याचवेळी पाठीमागे
४५, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) रिक्षाला टेकून उभ्या असलेल्या मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे यांच्या साडीचा पदर रिक्षाच्या गार्डमध्ये अडकल्याने रिक्षाने त्यांना
फरफटत नेले. हा प्रकार पाहून
रस्त्यावरील लोक रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र,मारहाण होईल या भीतीने त्याने रिक्षा थांबवली नाही. अखेर महिला रिक्षासोबत फरफटत असल्याचेलक्षात येताच त्याने रिक्षा थांबवली.जखमी महिलेवर सीपीआरमध्येउपचार करण्यात आले. किरण साठे यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी
पोलिसांनी रिक्षाचालक अमीद मोमीन याच्यावर गुन्हा दाखल केला.