दिनांक २७ ; कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. महेंद्र पंडीत सर, यांनी आज व्यसनमुक्त भारत / DRUG FREE INDIA. 26 जून, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ अनुषंगाने जिल्ह्यातील तरुण पिढी / विद्यार्थी, पालक, नागरिक यांना अमली पदार्थाचे व्यसनमुक्ती करिता आवाहन केले आहे…