अननस …किती सरस! ?????
दिनांक२३:सध्या बाजारात अननस खूप आलेले आहेत. अननस हा व्हिटॅमिन सीचा तगडा सोर्स आहे. त्वचा तरुण दिसण्यासाठी अननस जरूर खा. यातील मंगेनिज तुमची हाडे बळकट ठेवते. दीर्घ काळ परिणाम करणारे अँटी ऑक्सीडेंटस यात आहे. अनानसातील ब्रोमेलाईन हा घटक प्रोटीन पचायला मदत करते. अननस कॅन्सरला प्रतिबंध करतो. यातील पोटॅशियम रक्तदाब सांभाळते आणि हृदयाला सुरक्षित ठेवते. सर्वात महत्वाचे म्हणजे अननस मधील सेरोटोनिन हे आनंदी हार्मोन मानसिक ताण कमी करायला मदत करते. तरुण आणि आनंदी राहण्यासाठी अननस नक्की खा!
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,ताराबाई पार्क
सासने ग्राउंड जवळ ,कोल्हापूर
7499891805