क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे
कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सल्लागार, सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष अँड दत्ताजीराव कवाळे , जेष्ठ नेते बाळासाहेब साळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दावीद भोरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन प्रवास ह्या विषयावर मनोगत व्यक्त केले,
यावेळी रिपाइंच्या रुपाताई वायंदडे, आण्णाप्पा खमलेट्टी,
सौ अनुराधा अरुण देवकुळे,प्रशांत अवघडे,प्रफुल्ल कांबळे,चंद्रकांत काळे,नामदेव नागटिळे,
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,
प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य,
आदी उपस्थित होते.