कोल्हापूर दिनांक 30 -पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या अध्यक्ष पदी सुधाकर दिनकर भांदिगरे याची निवड करण्यात आली गेले अनेक वर्षे न चुकता पचगंगेची आरती रोज न चुकता होत असते या मध्ये मंडळाचे उपाध्यक्ष पदी अवधूत भाट याची निवड करण्यात आली पुढील कार्यकारिणी सदस्य दिलीप कोळी,राजेंद्र बुचडे,भरत वासकर,विनोद मुळीक,अशोक रेळेकर, प्रफुल्ल भाट, चंद्रकांत हांडे, आदी उपस्थित निवड झाली नूतन अध्यक्ष याचं सत्कार करण्यात आला.यावेळी उत्तर प्रदेशच्या धरतीवर गंगा आरती उपक्रम मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भांदिगरें यांनी सांगितले.