हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे व महायुती चे अधिकृत उमेदवार दलितमित्र डॉ. अशोकराव माने(बापू) यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ डॉ. विनयरावजी कोरे, माजी आ सुरेश हाळवणकर, अरुण इंगवले,सौ.रजनीताई मगदूम, अरुण पाटील, राजवर्धन निंबाळकर, नगराध्यक्षा नीता माने, दिलीप पाटील, शिवाजी रामा पाटील सुरेश पाटील,राजेश पाटील,महावीर गाठ,समित कदम, विजयसिंह माने,अजितसिह मोहिते,बबलू मकानदार,शितल खोत,रामचंद्र डांगे, अमरसिंह पाटील, रावसाहेब देसाई, शहाजीतात्या पाटील, प्रसाद खोबरे, अमर पाटील, अरविंद माने, डॉ मिलिंद हिरवे, राजेंद्र माने,राजू इंगवले, विकास माने, राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, मधुकर मुसळे,विश्र्वेश कोरे, अशोक माळी यांच्यासह अन्य मान्यवरांसह वारणा विविध उद्योग समुहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, भारतीय जनता पक्षाचे व जनसुराज्य पक्षाच्या व महायुती च्या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.