कोल्हापूर दि. 24 (जिमाका)* : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात 34 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. यामध्ये,
271 चंदगड विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशनपत्र,
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्र,
273 कागल विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशनपत्र,
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 7 उमेदवाराने 8 नामनिर्देशनपत्र,
275 करवीर विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्र,
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 0 उमेदवारांनी 0 नामनिर्देशनपत्र,
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 2 उमेदवारांनी 3 नामनिर्देशनपत्र,
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 0 उमेदवाराने 0 नामनिर्देशनपत्र,
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवारांनी 5 नामनिर्देशनपत्र,
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघात 1 उमेदवारांनी 2 नामनिर्देशनपत्र दाखल केली.
असे जिल्ह्यात एकूण 22 उमेदवारांनी 34 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
*नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांचा मतदार संघ, उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे-*
271 चंदगड विधानसभा मतदारसंघ
1. कुपेकर देसाई संग्रामसिंह भाग्येशराव, अपक्ष
2. कुपेकर देसाई संग्रामसिंह भाग्येशराव, अपक्ष
3. प्रकाश रामचंद्र रेडेकर, अपक्ष
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ
1. कृष्णराव परशराम उर्फ के पी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2. कृष्णराव परशराम उर्फ के पी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3. कृष्णराव परशराम उर्फ के पी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4. कृष्णराव परशराम उर्फ के पी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5. रणजितसिंह कृष्णराव पाटील, अपक्ष
273 कागल विधानसभा मतदारसंघ
1. घाटगे नवोदिता समरजितसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
2. घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह, अपक्ष
3. घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
1. ऋतुराज संजय पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2. पुजा ऋतुराज पाटील, अपक्ष
3. पुजा ऋतुराज पाटील, अपक्ष
4. अमल महादेवराव महाडिक, भारतीय जनता पार्टी
5. शौमिका अमल महाडिक, भारतीय जनता पार्टी
6. सागर राजेंद्र कुंभार, अपक्ष
7. संतोष गणपती बिसुरे, अपक्ष
8. वसंत जिवबा पाटील, अपक्ष
275 करवीर विधानसभा मतदारसंघ
1. राहूल पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
2. राहूल पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
3. तेजस्विनी राहूल पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
4. तेजस्विनी राहूल पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
5. संताजी फत्तेसिंगराव घोरपडे, जन सुराज्य शक्ती
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ
निरंक
277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ
1. सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2. विनय विलासराव कोरे, जन सुराज्य शक्ती
3. विनय विलासराव कोरे, जन सुराज्य शक्ती
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ
निरंक
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ
1. प्रकाश कल्लाप्पा आवाडे, भारतीय जनता पार्टी
2. राहूल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
3. राहूल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
4. राहूल प्रकाश आवाडे, भारतीय जनता पार्टी
5. श्री सॅम उर्फ सचिन शिवाजी आठवले, अपक्ष
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ
1. राजेंद्र शामगोंडा पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी
2. राजेंद्र शामगोंडा पाटील, अपक्ष