शिरोली M I D C पोलीस स्टेशन चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले त्यावेळी मनसेचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष वैभव भोसले टोप गावचे अध्यक्ष सनी तेली सतीश पोवार सुरज चौगले महादेव पाटील गुरु पाटील चैतन्य चव्हाण व अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते