कोल्हापूर दिनांक 12 – आज कोल्हापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आले असताना त्यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे,महालक्ष्मी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे,आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने,जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुध्द पिंपळे,करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ उत्तम मदने,जिल्हा परिषद माध्यम अधिकारी अमर पाटील,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी,जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे,जिल्हा सचिव नवाब शेख,जिल्हा संघटक विनोद नाझरे,शहर संघटक सागर शेरखाने,करवीर तालुका अध्यक्ष जावेद मुजावर आदी उपस्थित होते.