कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता राखीव मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यासाठी. सकाळी 11 वाजता संजय गांधी निराधार समिती, कागल वतीने लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम (सथळ- बहुउद्देशीय हॉल, शाहू कॉलनी कागल). दुपारी 1.30 वा. दूरदृश्य प्रणालीव्दारे मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्घाटन सोहळा (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर). दुपारी 3 वाजता के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर येथील नुतन इमारतीचे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा (स्थळ- कोल्हापूर). सायंकाळी 5 वाजता मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शेंडा पार्क, कोल्हापूर येथील 1100 बेडचे सुसज्ज रुग्णालयाचे भुमीपूजन सोहळा व जाहीर सभा. (स्थळ- शेंडा पार्क, कोल्हापूर). रात्री 9 वाजता गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज येथील श्री दुर्गा माता दर्शन व आरती (स्थळ- गडहिंग्लज ता. गडहिंग्लज). सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
गुरुवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ- निवासस्थान कागल). सकाळी 9 वाजता बिद्री तालुका कागल येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ- बिद्री तालुका कागल). सकाळी 11 वाजता इंचनाळ तालुका गडहिंग्लज येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ- इंचनाळ, तालुका गडहिंग्लज). दुपारी 1 ते 4 राखीव. दुपारी 4 वाजता मौजे सांगाव, तालुका कागल येथे 100 बेडचे शासकीय रुग्णालय व आयुवैदिक रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रम. (स्थळ- मौजे सांगाव, तालुका कागल). सायंकाळी 5.30 वाजता मौजे सांगाव येथील विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम (स्थळ- मौजे सांगाव, तालुका कागल). सोयीनुसार कागलकडे प्रयाण. आगमन व मुक्काम (स्थळ- निवासस्थान कागल).
शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल), सकाळी 10 वाजता राजगोळी तालुका गडहिंग्लज येथील विविध विकासकामांचे उद्घाटन (स्थळ -राजगूळी, तालुका गडहिंग्लज), दुपारी 12 वाजता हालकर्णी, तालुका गडहिंग्लज येथील विविध विकासकामांचे उद्घाटन (स्थळ : हालकर्णी, तालुका गडहिंग्लज), दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत भडगाव तालुका गडहिंग्लज येथील विविध विकासकामांचे उद्घाटन (स्थळ : भडगाव, तालुका गडहिंग्लज), दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी 6 वाजता. गडहिंग्लज शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ : गडहिंग्लज), सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान, कागल)
शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल), सकाळी 9.30 वाजता आणूर तालुका कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ : आणूर तालुका कागल), सकाळी 10.30 वाजता ना. चिखली तालुका कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकर्पण सोहळा (स्थळ : चिखली तालुका कागल), दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी 5 वाजता दसरा महोत्सव, दसरा चौक, कोल्हापूर येथे उपस्थिती (स्थळ : दसरा चौक), सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान, कागल)
रविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी, सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल), सकाळी 10 वाजता प्रविण काळकर यांच्या वतीने दसरा महोत्सव कार्यक्रम . (स्थळ : छत्रपती शाहू हॉल गैबी चौक, कागल), दुपारी 12 वाजता कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा मेळावा. (स्थळ : निपाणी), दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत कागल शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ : कागल शहर), (माहितीसाठी : एम.एम. कॉलनी दावणे वसाहत, कागल येथे श्री. दुर्गामाता दर्शन व आरती). (स्थळ :दावणे वसाहत, कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान, कागल)
सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 10 वाजता. बेलेवाडी काळम्मा तालुका कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा (स्थळ :बेलेवाडी काळम्मा तालुका कागल), दुपारी 12 वाजता व्हन्नुर ता. कागल येथील दौलतराव निकम हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राखीव, सायंकाळी 6 वाजता लिंगनूर दू. तालुका. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व सभा (स्थळ : लिंगनूर दू. तालुका. कागल)रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.