विशेष लेख – अनिल घाटगे,राजकीय विश्लेषक
कोल्हापूर दिनांक 23-केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर करण्यात आला निर्मला सीताराम यांचा हा आठवा अर्थसंकल्प त्यांनी आज लोकसभेत सादर केला दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशाच पदरात पडली जो महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त केंद्राला उत्पन्न मिळवून देतो त्याच महाराष्ट्रावर अशा पद्धतीने अन्याय करणे हे योग्य नाही
अर्थसंकल्पात नोकरदार यांना दिलासा मिळेल असं वाटत होतं परंतु इन्कम टॅक्स मध्ये फारसे बदल न करता निराशा केली शेतकऱ्यांच्या बाबतीत अर्थसंकल्प आशावादी असे काहीच नाही ज्या वस्तू स्वस्त केल्या त्यातल्या एक-दोन सोडल्यास जनतेला फारसा उपयोग होणार नाही
गरिबांना घरांच्या भक्तीमध्ये घोषणा तर झाली आहे परंतु प्रत्यक्षात कितपत त्याचा फायदा होईल याबाबत शंका आहे जगातली तीन नंबरची आरती व्यवस्था करणे ही घोषणा फलत रूप फलतृप्त होईल की नाही सांगता येत नाही एकंदरीत हा सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीसाठी सत्तेच्या वळसणीला बांधलेला अर्थसंकल्प आहे एवढेच याचे वर्णन करता येईल
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना समजू शकतो परंतु आता भाजपचं सरकार महाराष्ट्रात आहे त्यांच्यासोबत दोन अग्नीवीर आहेत असे असताना महाराष्ट्रावर अन्याय का हा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे विरोधाला विरोध करणे हे आम्हाला मान्य नाही परंतु महाराष्ट्राने असे काय वाईट केले म्हणून महाराष्ट्राला डावल जात आहे
बिहार आणि आंध्र प्रदेश नितेश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना या अर्थसंकल्पात भरभरून सहकार्य केले आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे केंद्रातील सरकार हे अधांतरी न राहता भक्कम व्हावे एवढाच आहे