कोल्हापूर दि १८ – शहरासह सह पंचक्रोशीतून लाखो भाविक पायी दिंडीने प्रति पंढरपूर नंदवाकडे विठू नामाच्या गजरात आषाढी दिनी जात असतात .उभा उभा मारुती चौक ते जुना वाशी नाका राधानगरी रोड पुईखडी सह थेट नंदवाळ मार्गावर विविध सामाजिक संस्था संघटनांनी उभारलेले वारकरी बंधूंसाठी विविध स्टॉल आणि त्यांनी फराळाच्या पदार्थापासून विठ्ठल रुक्माई प्रतिमा तसेच हरिपाठाचे वाटप करत आपला भक्तिभाव जपला समंत वारकरी बंधूंनी याविषयी समाधान व्यक्त केले. उभा मारुती चौकात संयुक्त शिवाजी पेठ मंडळ आणि साहेबा ग्रुप यांच्या वतीने सर्वांना कॉफी आणि खिचडीची वाटप करण्यात आले तर जुना वाशी नाकालगत सरनाईक कॉलनीतील दत्त तरुण मंडळाच्या वतीने अध्यक्ष राजू सावंत यांनी मंडळाचे कार्यकर्ते पप्पू सुतार शुभम सुतार निवास सूर्यवंशी सुरज पाटील अमरकलकोट की चाचा जाधव अजय जाधव न्यू शुभम सुतार अजय पाटील विनायक पाटील यांच्यासह पण अधिक कार्यकर्त्यांनी सर्व भाविकांना दूध वाटप केले यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते ज्येष्ठ क्रीडा संघटक सूर्यवंशी सर यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यादरम्यान वाशी नाका पेट्रोल पंपाजवळ अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने दहा फुटी विठ्ठल रुक्माई च्या हुबेहू प्रति मूर्ती सह लावलेला स्वागताचा स्टॉल हा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या ठिकाणी अनेक भाविकांनी सहकुटुंब सहपरिवार आपल्या सेल्फी काढूनआषाढी वारीच्या आपल्याच मूर्ती ह्या कॅमेराबद्ध केल्या. अनेक आणि या ठिकाणी होऊन लाईव्ह प्रक्षेपण ही करत घरातल्यांनाही आणि आपल्या मित्रपरिवार नाही या दिंडीचा आनंद दिला. या साठी वारकरी बंधू ची सहपरिवार ची अंखड गर्दी लागून राहिली होती . यासाठी यासह अल्ट्राटेक च्या वतीने लॅमिनेशन केलेली आणि खिशात ठेवण्यात ठेवण्यासाठी सुटसुटीत अशी छोटी पांडुरंगाची प्रतिमाही सर्वांना वितरित करण्यात आली यासाठी यासह गूळ चिक्की चे ही वाटप करण्यात आले .अल्ट्राटेक समूहाचे विक्री व्यवस्थापक अविनाश जेऊरकर , विभागीय व्यवस्थापक सुनील पाटील कल्पक मेहता यांच्यासह सागर छांगाणी,उमेश बावणे ,जितेंद्र जाधव आणि वितरण राम ट्रेडर्स चे उत्तम पाटील यांनी याचे सहकारी समावेत यशस्वीरित्या नियोजन केले. अट्राटेकच्या या उपक्रमाचे वारकरी बंधूनी मनोभावे शुभेच्छा त्यांना शुभेच्छा दिल्या .श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त प्रल्हाद सोहळाच्या वतीने दीपक गौड बाळासाहेब पवार , आरोग्य मित्र पत्रकार राजेंद्र मकोटे यांनीही या ठिकाणी भेट देऊन त्यांना हरिपाठ देऊन या उपक्रमात शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळात य अधिक व्यापक प्रमाणात याचे नियोजन करावे असे हितगुज पर विनंती सह साकडे ही घातले . या शिवसेना वाहतूक शाखा स्वराज्य फाउंडेशन भगीरथी फाउंडेशन तायकदो असोसिएशन घोरपडे सरकार युवा मंडळ सत्यजित कदम मित्रपरिवार आदी संस्था संघटनांनीही मार्गावर विविध भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना भुरभुर त्या पावसात दिलेल्या गरमागर चहा – कॉफी ने सर्वाचा उत्साह वाढला , चालत चालत च त्यांचा आस्वाद घेत वारकरी विठू नामाच्या गजरात नंदवाकडे रवाना झाले. दरम्यान पूर्वीकडे येथे संकल्प मंगल कार्यालयाच्या बेसमेंट मध्ये सर्व भाविकांसाठी खिचडी आणि चहा पान व्यवस्था माजी नगरसेवक सारंगधर देशमुख आणि अर्जुन मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली होती . या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेल्या पालखीचे दर्शन खासदार श्रीमंत शाहू महाराज आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव आमदार ऋतुराज पाटील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांनी घेतले.एकंदरीत प्रति पंढरपूर नंदवाळ च्या वारीमध्ये विविध संस्था संघटनेचा वारकरी बंधूंसाठी आत्मियता -सेवाभाव प्रकर्षाने दिसून आला .