कोल्हापूर दि २५ : #RisingKolhapur
शाश्वत विकास परिषदेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मित्र संस्थेचे सीईओ प्रविण परदेशी, जॉइंट सीईओ सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जॉइंट सीईओ अमन मित्तल, जागतिक बँकेचे विजय के., आयुक्त वस्त्रोद्योग अवश्यंत पांडा, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. आदी मान्यवर उपस्थित आहेत.
#कोल्हापूर