कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : सहसंचालक बाष्पके यांचे प्रादेशिक कार्यालय जुना राजवाडा, भवानी मंडप, कोल्हापूर येथून रमणमळा, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे स्थलांतरीत झाले असल्याची माहिती बाष्पके कार्यालयाचे सहसंचालक वि.म.बारमाटे यांनी दिली आहे.
नवीन जागेचा पत्ता पुढीलप्रमाणे-
सहसंचालक,
बाष्पके, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रादेशिक कार्यालय,
पहिला व दुसरा मजला, बचतगंगा शासकीय इमारत,
रमणमळा, कसबा बावडा रोड, कोल्हापूर 416003,
दूरध्वनी क्रमांक 0231-2542920