कोल्हापूर दि : 47 #कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व 48 #हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा @अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली.. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.