कोल्हापूर दि 18- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च हा राजवाडा पोलीस ठाणे – बिन खांबी गणेश मंदिर – महाद्वार रोड – पापाची तिकटी- माळकर तिकटी- छत्रपती शिवाजी महाराज चौक- महानगरपालिका -अकबर मोहल्ला – स्वयंभू गणेश मंदिर – लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे समाप्त करण्यात आला सदर रूट मार्चमध्ये 10 पोलीस अधिकारी ,60 पोलीस अंमलदार, एस आर पी एफ चे 02 प्लाटून ,पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथील 01 striking व 30 होमगार्ड यांचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी मोक ड्रिल घेण्यात आले.