कोल्हापूर दि 19:कोल्हापूर येथील रुपी फ्रीडम शेअर ट्रेडिंग इन्स्टिट्यूट च्या वतीने फ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये 20 वर्षाचा अनुभव असणारे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार असून शेअर ट्रेडिंग मध्ये करिअरच्या असणाऱ्या संधी याबाबत सुद्धा चर्चा केली जाणार आहे.सदरचा सेमिनार मोफत असून मर्यादित व्यक्तींसाठी असून सदर सेमिनार साठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.सदरचा सेमिनार हा सुशिक्षित तरुण-तरुणी,कॉलेज विद्यार्थी, गृहिणी,नोकरदार, व्यावसायिक, निवृत्त कर्मचारी यांच्यासह सर्वांसाठी असणार आहे.मर्यादित प्रवेश संख्या आहे.
सेमिनार वेळ
दि 29 सप्टेंबर 2023(शुक्रवार)
वेळ-स.10.30 ते 11.30
स.12 ते 1.00
संपर्क
रुपी फ्रीडम अकॅडमी
व्हीनस कॉर्नर,कोल्हापूर
जुना बुधवार पेठ,कोल्हापूर
मो.9146043460