कोल्हापूर दि 15:14 वर्षाखालील विद्यार्थ्यांची लेदर बॉल क्रिकेट मॅच मध्ये सेंट झेवियर्स कोल्हापूर व कोल्हापूर इंग्लिश मीडियम यांच्यात सामना झाला सेंट झेवियर्स कोल्हापूर यांचा विजयी संघ घोषित केला. दणदणीत 40 रणानी विजय कु.स्वयम सचिन क्षीरसागर यांनी विकेट किपिंग उत्कृष्ट रित्या निभावली व बॅटिंग शौर्य माणगावकर व शिवजीत इंदुलकर यांची उत्कृष्ट भागीदारी 82 ची झाली.