कोल्हापूर दि 13:वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघासाठी निवड करण्यात आली आहे.प्रत्युषा ही न्यू पॉलिटेकनिक ची विद्यार्थिनी असून ती द्वितीय वर्षात शिकत आहे.तसेच ती जुना बुधवार पेठेची रहिवाशी असून आता फुटबॉल संघात मुलींचीही निवड संघामध्ये होत असल्याचे सर्वत्र कौतुक करून मुलींच्या सहभागाला प्रोत्साहन मिळत आहे.