कोल्हापूर दि 11:पर्युषण पर्वामध्ये हे अहिंसा ,त्याग आणि क्षमा या गुणांचे संवर्धन केले जाते. आहार सात्विक असतो. फळे,हिरव्या भाज्या आणि कंदमुळे खायची नसतात. सर्व प्रकारच्या डाळी,कडधान्ये,दूध आणि दुधाचे सर्व प्रकार यांचे सेवन केले जाते. यामुळे शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन मिळते. सूर्यास्तापूर्वी जेवण केल्यामुळे पचन उत्तम होते. प्रोटीनचे आपल्या आहारातील महत्व सिद्ध करणारे आणि ते कशाप्रकारे घेतले पाहिजे हे सांगणारे हे पर्व आहे. मन आणि शरीर यांची शुद्धता करणाऱ्या या पर्वाचे सर्वांनीच पालन केले तर शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होईल.
सर्वांना पर्युषण पर्वाच्या शुभेच्छा????
काळजी घ्या स्वतःची
लव्ह युअर सेल्फ ❤️
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ताराबाई पार्क,
सासने ग्राउंड ,कोल्हापूर
7499891805