कोल्हापूर दि 8:मराठा आरक्षणा साठी मराठा समाज आक्रमक होत असताना दिसत आहे.त्यातूनच दहीहंडी चा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होताना दिसत आहे.त्याअनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने प्रतिकात्मक दहिहंडी चे गुरुवारी शिवाजी चौकात आयोजन करण्यात आले आहे.