कोल्हापूर दि 7:शेअर मार्केट मध्ये कोर्स करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढताना दिसत आहे.संपूर्ण भारतात या व्यवसायात लोकसंख्येच्या केवळ 4 ते 5 टक्केच लोक असल्याचे सर्वेक्षणातुन दिसून आले आहे.त्यामुळे भारतात या व्यवसायाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत असून खास करून युवा वर्ग यात मोठ्या संख्येने येत आहेत.तसेच या व्यवसायातील अनुभवी प्रशिक्षकांची वानवा असल्याने गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण मिळत नसल्याचे दिसते.नेमके हेच लक्षात घेऊन रुपी फ्रीडम या शेअर ट्रेडिंग अकॅडमी ने 20 वर्षे अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.यामध्ये कॉलेज तरुण-तरुणी,सुशिक्षित गृहिणी,व्यवसायिक,निवृत्त नागरिक यांच्यासह सर्वांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.या कोर्समध्ये रुपी फ्रीडम कडून लाईफ टाईम सपोर्ट,प्रॉफिटेबल कॉल्स सह उत्कृष्ट मार्गदर्शन दिले जाणार आहे.तसेच लेखी प्रशिक्षणापेक्षा प्रॅक्टिस वर जास्त भर देण्याचे धोरण रुपी फ्रीडम ने आखले असून नवख्या विद्यार्थ्यांना यामुळे उत्कृष्ट तयारी करून यात निष्णात होण्यास मदत होणार आहे.आपल्या करिअर ला वेगळी दिशा देण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे.प्रत्येक घरामध्ये हा व्यवसाय पोचविण्यासाठी स्वतः शिका स्वतः कमवा या ब्रीदवाक्याने रुपी फ्रीडम ने इच्छुकांना प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे.रुपी फ्रीडम मध्ये प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.
रुपी फ्रीडम
सि. स.नं.455,मातोश्री प्लाझा,
तिसरा मजला,व्हीनस कॉर्नर
कोल्हापूर
मो 7387404040