कोल्हापूर दि 2
जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर झालेल्या अमानुष लाठीचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी शाहू समाधी स्थळ, टाऊन हॉल येथे आज साय 5 वाजता सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने बाळासाहेब घाटगे अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेने निषेध करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, हेमंत साळोखे,सुशिल भांदिगरे,जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे,सिटीजन फोरम चे प्रसाद जाधव,शिपुगडे तालमीचे अध्यक्ष शशिकांत जाधव,अमोल डांगे,अनिल पाटील,उदय घोरपडे,सुरेश कदम,विजय सावंत,गणेश जाधव,प्रसन्न शिंदे,किशोर माने,डॉ संभाजी पाटिल,किशोर माने,रमाकांत आयरेकर,निवास सावंत,संजय घाटगे,संजय गायकवाड,प्रवीण हुबाले, श्रीधर निकम,असंख्य सकल मराठा बांधव याच्या वतीने निषेध नोंदवून आत्मक्लेश आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला