कोल्हापूर दि 31:पुण्यामध्ये अटक केलेल्या काही संशयित दहशतवादयांच्या निशाण्यावर कोल्हापूर असल्याची माहिती मिळाली आहे.सदर दोन दहशतवाद्यांनी चांदोली धरण व आजूबाजूच्या परिसराची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे या कारवाईतून अजून काय माहिती येते हे पाहणे महत्वाचे आहे.