कोल्हापूर दि 21
दुधगंगा नदीकाठावरील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.इचलकरंजीच्या सुलकुड पाणी योजनेवरून दुधगंगा बचाव कृती समिती आक्रमक.दुधगंगा नदीऐवजी पंचगंगा नदीमधून सदर योजनेला पाणी देण्याची मागणी.याबाबत निर्णय न झाल्यास दुधगंगा नदी काठावरील गावे ठराव करून कर्नाटकात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.