प्रतिनिधी-राहुल घोरपडेकोल्हापूर दि 17
कोल्हापूर शहरातील गजबजलेल्या दाभोलकर कॉर्नर च्या सिग्नल चा खांब धोकादायक परिस्थितीत दिसून येत आहे.त्याच्यावरील झाकण गेले असलयाने त्यातील विद्युत प्रवाह नागरिकांना धोकादायक आहे.पावसाचे दिवस असलयाने काहितरी काहीतरी अपघात घडण्यापूर्वी शहर वाहतूक विभागाने याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.