कोल्हापूर दि.११
जिल्ह्यातील सन्मानार्थी जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समितीत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील पद्माकर कापसे यांची निवड झाली..
कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मासिक मानधन दिले जाते.. सन 2019 ते सन 2022 या 5 वर्षाच्या प्रलंबित वर्षांमध्ये प्राप्त अर्जातून नूतन समिती या कलाकारांची मानधनासाठी निवड करेल लवकरच ही निवड समिती बैठक घेऊन कलाकारांची निवड करेल अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.. या समितीमध्ये जिल्ह्यातील 8 सदस्य आहेत..पद्माकर कापसे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.