दिनाक ०९ ; तीन राज्यातील तीन पिढ्यातील रोटरी परिवाराच्या साक्षीने मावपूर्ण वातावरणात प्रांतपाल पदाचा कार्यभार रो . नासिर बोरसादवाला स्विकारणाला कार्यभार आपण सर्व रोटरीजन’जगात आशेची निर्मिती करा ‘ हे यंदाचे रोटरी चे बोधवाक्य सेवा करण्यातून जगू या -प्रांतपाल रो.नासिर बोर सादवाला
कोल्हापूर -ऐतिहासिक पोलिओ निर्मूलना पासून ते वैद्यकीय आरोग्य क्षेत्रातील मूलभूत प्रकल्पासह आपत्कालीन व कोरोना संकटा वेळी मदतीसाठी रोटरी क्लब विश्वाने केलेली लाखमोलाची मदत समाजाला प्रेरणादायी ठरली आहे हीच परंपरा पुढे नेत आपण सर्वजण यंदाचे ‘ जगात आशेची निर्मिती करा ‘हे घोषवाक्य विविध सेवा कार्यातून स्वतः जगू या आणि समाजात एक व्यापक सकारात्मक निर्माण करूया असे भावपूर्ण मनोगत रोटरी प्रांतपाल डॉक्टर नासिर बोरसाद वाला यांनी भावपूर्ण तेने व्यक्त केले . रोटरी इंटरनॅशनल च्या विश्वातील प्रतिष्ठित आणि जबाबदारीचा रोटरी डिस्ट्रिक्ट (3170) चे नवनिर्वाचित प्रांतपाल ( डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ) रो. नासिर बोरसादवाला यांचा पदग्रहण सोहळाउत्साही आणि भावपूर्ण वातावरणात रेसिडेन्सी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी इंटरनॅशनल चे माजी इंटरनॅशनल प्रेसिडेंट रो.शेखर मेहता उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी मिडवून तर्फे समाजातील गरजूंसाठी आणि दुर्गम भागातील पेशंटसाठी अतिअत्याधुनिक अशा कार्डिओग्राम सुविधा असलेल्या फिरत्या ॲम्बुलन्स चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .मुख्य सभागृहात सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपत्ती श्री गणेशाचे पूजन करून आणि पुरुषाला पाणी घालून आणि तुतारीच्या निराळात आणि सनईच्या मंगलमय स्वरात या सोहळ्याची सुरुवात झाली .प्रारंभी रोटरी मीट डाऊन चे मावळचे सचिव अमर शिरवाडे यांनी एलईडी प्रेसेंटेशन सह गतवर्षातील विविध कार्याचा आढावा घेतला .त्यानंतर नवीन प्रांतपाल म्हणून रो . बरसात वाला यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनचे नवनिर्वाचित प्रेसिडेंट रो. शरद पाटील आणि सेक्रेटरी रो. रितू वायचळ तसेच विविध पदाधिकारी यांनी टाळ्याच्या गजरात आपल्या पदार्थ आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली . मावळते प्रांतपाल रोटरीन शेखर मेहता यांनी आपल्या वर्षभरातील कार्याचा धावता आढावा घेत आगामी काळात रोटरी विश्वाने आधी जबाबदारीने कार्य करावे असे आवाहन केले तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 यामध्ये कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा राज्य बेळगाव हुबळी धारवाड विजापूर कारवार या भागातील 148 रोटरी क्लब आणि साडेसहा हजार अधिक रोटरी मेंबर कार्यरत असतात कार्यरत असून आपण सर्वजण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल पात्र असे काम करूया असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .या सोहळ्यात यापूर्वी कोल्हापुरातून प्रांतपाल पद भूषवलेले प्रताप पुराणिक , डॉ . वासुदेव देशिंगकर , श्रीनिवास मालू , राजूभाई जोशी संग्राम पाटील आदींसह श्रीनिवास जोशी ,संदीप शेवाळे, विक्रांत कदम , वासुकी झांकी , अजय मेनन ,रोटरी करवीर चे उदय पाटील, राजीव पारीख , डॉ . सुरेश देशपांडे , सेवा विभागाचे डॉ . प्रविण कुंभोजकर ,वालावलकर हॉस्पिटलचे डॉक्टर विरेंद्र वणकुंद्रे ,डॉ . संतोष कुलकर्णी ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचे प्रेसिडेंट रो.राजेंद्र पोंदे, सेक्रेटरी रो.अमर शेरवाडे , रो . शोभा तावडे , भगिरथी फौडेशन च्या सौ . अरुंधती महाडीक , उत्कर्षा पाटील , आश्विनी टेंबे यांच्या सह तीन राज्यातील पदाधिकारी – रोटरीयन उपस्थित होते . भुरभुरत्या पावसात स्नेहभोजनाचा आस्वाद घेन निवांत गप्पांचा थोडा जमत या सोहळ्याची शेवटी सांगता झाली .