दिंंनाक ७ .डॉल्बी ते पारंपरिक वाद्याच्या गजरात आषाढी यात्रा उत्साहात संपन्न – कोल्हापूर शहराची एक परंपरा असलेल्या आषाढी यात्रा सध्या उत्साहात प्रारंभ झाला आहे पंचगंगा नदीच्या पाणी कलश यामध्ये घेऊन ते सुहासिनी डोक्यावरून तसेच पुरुष कावडीतून घेऊन आपापल्या गल्लीत गल्ली आणतात आणि त्या ठिकाणाहून विधीवत त्याचे पूजन होऊन ते मिरवणुकीने शहराच्या पुर्व दिशेला असलेल्या त्यैबोली दिवस अर्पण केले जाते जुन्या तालीम संस्थाच्या कोल्हापूरची एक खास पांरपारिक प्रथा असूनती तरुणाई अद्यापही उत्साहाने पार पाडत आहे कोल्हापूरच्या खास रांगड्या वैशिष्ट्ये पिके हे एक प्रेमबोल यात्रा कोल्हापूरची वैशिष्ट्य आहे या यात्रा म्हणजे श्रावण लागण्याचे एक प्रकारे संकेतच ठरत आहेतश्रावण पूर्व महिन्यात दर मंगळवार आणि शुक्रवारी यात्रा उत्साहात संपन्न होतात