कोल्हापूर तारीख 23 आजरी इको व्हॅल्यू वेसरफ येथे पहिल्यांदाच होणाऱ्या जीपच्या ऑफ रोडिंग स्पर्धांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती ऋग्वेद आजारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत टी-शर्टचे अनावधान झाले ते म्हणाले पश्चिम घाटापैकी महत्त्वाच्या असलेल्या गगनबावडा येथे निसर्गाशी एकरूप व निसर्गाला हानी न पोचवता आजरीज इको व्हॅलीची उभारणी केली आहे या पर्यटन केंद्राला पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे येथे पहिल्यांदाच होणाऱ्या ऑफ रोडिंग स्पर्धांना आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे स्पर्धेचे नियोजन करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू आश्विन शिंदे म्हणाले दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धांमध्ये एकूण 50 पर्धक सहभागी होतील यामध्ये ब्लाइंड ड्राईव्ह ट्रायल, नाईट ड्राईव्ह, टाइम ट्रायल अशा विविध प्रकारांमध्ये स्पर्धा होतील यासाठी महाराष्ट्रसह गोवा कर्नाटक दिव दमण येथील स्पर्धकांनी नोंदणी केली आहे याचबरोबर सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याकरिता आंतरराष्ट्रीय किर्तीचे नामांकित ऑफ रोडर उपस्थित राहणार आहेत त्यासाठी आवश्यक असणारा ट्रॅक टी-शर्ट मेडिकल टीम रेस्क्यू टीम अशा तयारीबरोबर आपण सर्व आतुरतेने ज्याची वाट पाहतो तो पाऊस गेले दोन दिवसांपासून आपली हजेरी लावत आहे त्यामुळे उत्साही वातावरण आहे स्पर्धेचे रंगीत तालिम आज घेण्यात आली ते म्हणाले स्पर्धेसाठी ऑफ रोडिंग चा बादशाह म्हणता येईल असे बंगलोर येथील आयुब खान चंद्रमौली तसेच कृष्णराज महाडिक ध्रुव मोहिते कार्यसर पल्लवी यादव बाईक रायडर प्रशांत काशीद रोहित गावडा आणि संतोष एचएम हंपी आधी स्पर्धकांचा उत्साह वाढण्यासाठी उपस्थित राहणार आहेत अकासा इव्हेंटचे संचालक अभिजीत बोगार कोल्हापूर इनलॅडर्स कोल्हापूर पुणे ट्रेन हंटर एबी ग्रुप कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब यांचे मोठे सहकार्य मिळणार आहे