भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दि . 24 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
कोल्हापूरमध्ये मुक्काम.
मंगळवार, दि . 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजता कोल्हापूर येथून निपाणीकडे प्रयाण.
बुधवार, दि.26 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.55 वाजता कोल्हापूर येथून हैद्राबादकडे प्रयाण.