भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि . 29 मार्च 2023 रोजी सकाळी 7.25 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व
संभाजीनगरकडे प्रयाण. सकाळी 7.50 वाजता संभाजीनगर येथील निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी
10.30 वाजता संभाजीनगरहून शिवाजी विद्यापीठकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या
59 वा पदवी प्रदान समारंभास उपस्थिती. (स्थळ: राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह, शिवाजी
विद्यापीठ) सोईनुसार संभाजीनगर, निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता संभाजीनगरहून
वाहनाने सज्जनगड, साताराकडे प्रयाण.