भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 3 (जिमाका) :सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.टी.रविकुमार जिल्हा दौऱ्यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 4 मार्च 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता श्री महालक्ष्मी-अंबाबाई मंदीर येथे आगमन.
सर्कीट हाऊस येथे मुक्काम.
रविवार, दि. 5 मार्च 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबईकडे प्रयाण.