देवस्थान समितीत 6 पोरांची नोकर भरती अन् “महादेव” ने घेतली “मारुती” – मंदिरात मालक म्हणून वावर,आता जनताच घालेल याला आवर.December 23, 2024
कोल्हापूरचे मनोज पाटील “मिस्टर ऑलिम्पिया” स्पर्धेसाठी पात्र – लास वेगास येथे ऑक्टोबर 2025 मध्ये होणार स्पर्धा.भारत प्रो शो सुवर्ण पदकासह भरारीDecember 23, 2024
मानवनिर्मित आपत्तींवर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशिक्षित व्हावे -प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदेDecember 23, 2024
कोल्हापूर ‘एक पेड मां के नाम’, या मोहिमेचा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कोल्हापुरात शुभारंभBy adminJune 24, 20240 कोल्हापूर दि २४ : पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या आता आपण अनुभवत आहोत. ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न…
कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची सभा 6 जुलैलाBy adminJune 24, 20240 कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीची सभा शनिवार दि. 6 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ताराराणी सभागृह,…
कोल्हापूर राधानगरी धरणात 2.28 टीएमसी पाणीसाठाBy adminJune 24, 20240 कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 2.28 टीएमसी पाणीसाठा असून इतर धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी 2.28 टीएमसी,…
कोल्हापूर कोल्हापूर शहरात शाश्वत विकास मेळावाBy adminJune 24, 20240 कोल्हापूर दि २४ : राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) विभागातर्फे 25 जून रोजी कोल्हापुरात शाश्वत विकासावर परिषदेचे आयोजन…
कोल्हापूर कोल्हापुरातील शिवसेना कोल्हापूर उत्तर जागेवर दावा सांगण्याची शक्यता आहेBy adminJune 24, 20240 कोल्हापूर दि २४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेवर कोल्हापुरातील शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्यांनी आपला दावा सांगितला आहे. शिवसेना (यूबीटी) नेते संजय…
कोल्हापूर विलीनीकरण आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी मंगळवारी कोल्हापूर बंदची हाकBy adminJune 24, 20240 कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असताना शहराची हद्द वाढवण्याची आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची मागणी करत शहरातील…
कोल्हापूर सोमवार ते मंगळवार १६ हजार रिक्षा आणि टॅक्सी संपावर जातीलBy adminJune 24, 20240 कोल्हापूर दि २४ : आरटीओने ५ रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा रिक्षा व टॅक्सी संघटना २६ जून…