कोल्हापूर दिनांक 16: जुना बुधवार तालीम मंडळाच्या इमारतीच्या उर्वरित बांधकाम पूर्ण करणेसाठी आमदार जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव यांनी 25 लाख रु निधी चा शुभारंभ आज कोल्हापूर चे खासदार शाहू छत्रपती यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच कोल्हापूर लोकसभा च्या खासदार पदी निवड झाल्याबद्दल शाहू छत्रपती यांचा तालमीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला,तसेच आमदार जयश्री जाधव यांनी बांधकामास 25 लाख रु मदत केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष मा महापौर महादेवराव आडगुळे व जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच तालमीला कायम बांधकाम मध्ये टेक्निल मदत करणारे इंजिनिअर संतोष भोसले याचं सत्कार तालमीचे सेक्रेटरी सुनील शिंदे मामा व रमेश पुरेकर यांनी केला व तालमीचे वकील प्रशांत पाटिल याचं सत्कार संचालक राजू माने व सुशांत महाडिक यांनी केला व आर्किटेक्ट किशोर पाटिल याचं सत्कार विराज पाटिल व श्रीधर निकम व संग्राम पाटिल यांनी केला स्वागत व सूत्रसंचालन सुशिल भांदिगरे व प्रास्ताविक संतोष दिंडे यांनी केले या वेळी मनोगत व्यक्त करताना खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी हीखासदार निधी मधून निधी देण्याची घोषणा केली ,तसेच तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना तालमीचा 182 वर्षाच्या इतिहासाला उजाळा दिला व तालमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहती दिली व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा महापौर आडगुळे साहेब यांनी आपल्या मनोगतात आता पर्यत मदत केलेल्या सर्वच नेत्या चे उल्लेख केला व आमदार जयश्री जाधव वहिनी यांनी मदत केल्याबद्दल त्याचे कोतुक व आभार मानले या वेळी मा उपमहापौर दिगंबर फराकटे ,मा स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे आण्णा, मा नगरसेवक धनंजय सावंत,मा नगरसेवक अफजल पीरजादे,इब्राहिम मुल्ला,अनिल पाटील,नेपोलियन सोनूले,गणेश जाधव,राहुल घाटगे,धनाजी दिंडे,प्रवीण हुबाले, रवी सावंत,नंदकुमार पाटिल,इंद्रजित आडगुळे,बाबा दिंडे,धनाजी शिंदे सरकार,कपिल नाळे,शशिकांत दिंडे,आनंदराव पाटिल सर,संतोष भोसले,किशोर पाटिल ,वकील प्रशांत पाटिल,दिलीप पाटिल,रमेश गवळी,दिलीप ठाणेकर,रवी दळवी,सुमित कदम,रमेश गवळी,हेमंत साळोखे,मकरंद स्वामी,मुस्साभाई कुलकर्णी, अविनाश साळोखे,शशिकांत हलदकर,योगेश केसरकर,संदिप राणे,नितीन पाटिल,प्रशांत डांगे,अरुण दिंडे,संजय पाटील ,राजेंद्र काकरे, बापू घोरपडे,जयसिंग पाटिल,आनंदा वरेकर, सुरेश केसरकर,जयवंत घोरपडे,शरद म्हामने,पवन पाटिल,दिलीप दिंडे,किसन पाटिल,शंकरराव आडगुळे,दिलीप दळवी,संजय वरेकर,उमर मिस्त्री,विलास बंगडे,किरण रुकडे,संदिप पाटिल,राहुल दिंडे,महेश शिंदे,प्राणिल चोगुले, केदार शिंदे,अजय लुगडे,अनिल काटकर,युवराज दिंडे,अमर हंडे,गोठू डांगे,अजय तिबिले,बंडा आडगुळे,स्वप्नील भोसले,सारंग पाटिल,मनोहर यादव,संजय सावंत,राजू पाटिल,बबलू जाधव,संदिप पाटिल,किरण रुकडे,अरुण खोडवे,आनंदराव मगदूम,रामभाऊ दिंडे,आनंदराव लुगडे,राजू केसरकर,अरुण काटकर,इंजिनिअर संजय पाटील,संजय भोसले,महेश भालेराव,रजनीकांत सरनाईक, सुरक्षा सोहनी, अभिजित तोरस्कर,अक्षय दिंडे,राहुल काशिद,प्रकाश दिंडे,सुनील चव्हाण,किरण राजाध्यक्ष,अतुल हलदकर,प्रकाश पाटिल,मदन पाटिल,विकी दिंडे,नंदकुमार ढेरे,सत्यजित आवटे,रणजित पाटील,आकाश दिंडे आदी भागातील नागरिक उपस्थित सोहळा संपन्न झाला