कोल्हापूर दिनांक 8 – कोल्हापूर जिल्ह्यात शेअर मार्केट मध्ये होणारी फसवणूक लक्षात घेता आता शेअर मार्केट शिकण्याकडे लोकांचा कल वाढताना दिसत आहे.त्या अनुषंगाने अगदी नवख्या माणसाला सोप्या भाषेत शिकता यावे असा देशपातळीवरील कोर्स रुपी फ्रीडम ने सुरू केला आहे.15 वर्षे या क्षेत्रात काम केलेल्या अनुभवी प्रशिक्षकांचा सहभाग असलेला आणि सुमारे 10 लाख लोकांच्या पसंतीस उतरलेला कोर्स कोल्हापुरात सुरू होत आहे.एकीकडे भरमसाठ फी आकारणी होत असताना रुपी फ्रीडम ने मात्र हा कोर्स सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आणला आहे.बेसिक व Advance कोर्स सह लाईव्ह ट्रेडिंग सुध्दा शिकविले जाणार आहे.त्या अनुषंगाने रुपी फ्रीडमच्या वतीने फ्री सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ट्रेडिंग शिकु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा भविष्यातील प्रवास कसा असेल याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी शेअर मार्केट शिकू इच्छिणाऱ्या तरुण – तरुणी,नोकरदार, व्यावसायिक ,डॉक्टर,शिक्षक,गृहिणी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे कळविण्यात आले आहे.त्यासाठी मो.9146043460 या नंबरवर कॉल करावे.