कोल्हापूर दि 14
जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे.तत्पूर्वी पुरेसा पाऊस होऊन जिल्ह्यातील बहुतांशी धरणे जवळपास पूर्णणे भरली असून त्याबरोबरच महापुराचा धोका सुद्धा टाळला.परंतु आता थोड्याश्या विश्रांती नंतर पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.