कोल्हापुत दि 14
शाळेतील मुलांना शिकविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने शिक्षणाची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने न्यायालयाने शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे.त्यामुळे मिड डे मिल ची जबाबदारी शिक्षकांवर नको असे उच्च न्यायालयाने म्हटले असून त्याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.याबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.त्यामूळे अगोदरच ताणतणावाखाली असणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.