कोल्हापूर दि 13
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील हे पुन्हा एकदा ई डी च्या रडारवर आल्याचे चित्र दिसत आहे.त्यांचे बंधू आणि हॉटेल व्यावसायिक जयसिंगराव पाटील यांना ई डी ने नोटीस बजावली आहे.तसेच निकटवर्तीय यांना सुद्धा नोटिसा बजावल्या आहेत.त्यामुळे जयंत पाटील गोटात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.